क्षितिज सहकारी पतसंस्था मर्यादित, मुंबई.

आपल्या गरजा पुर्ण करणारी परिपूर्ण बॅंकिंग व्यवस्था
क्षितिज सहकारी पतसंस्था मर्यादित, मुंबई.
आपल्या सेवेत तत्पर आणि विनम्र सेवा देण्यासाठी सदैव अग्रेसर आहे...
logo

क्षितिज सहकारी पतसंस्था मर्यादित, मुंबई.

सामान्य माणसांचे आयुष्य सुसह्य करून त्यांना आर्थिक दृष्ट्या प्रबळ करण्याच्या हेतूने ५००/- सभासद वरुन १,००,०००/- भाग भांडवलावर
श्री.मंगेशभाऊ पांगारे यांनी २ नोव्हेंबर २०१७ रोजी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या अंतर्गत क्षितिज सहकारी पतसंस्था मर्यादित लि. ची स्थापना केली. अतिशय कमी कालावधीत लोकांच्या मनात विश्वास निर्माण करून नवनवीन उपक्रमांच्या माध्यमातून सहकारक्षेत्रची विश्वास हार्यता जपण्याचा प्रयत्न आपल्या संस्थे करून होत आहे.

Kshitij
logo

क्षितिज सहकारी पतसंस्था मर्यादित, मुंबई.

ग्राहकांच्या मनावर अधिराज्य गाजवत मुंबईतील शहरी दहिसर भागात वेगात शाखाविस्तार करणारी क्षितिज सहकारी पतसंस्था मर्यादित, मुंबईसह महाराष्ट्र राज्यात ग्राहकसेवेत आहे. या संस्थेचा प्रवास सुरु झाला २ नोव्हेंबर २०१७ पासून आणि अगदी कमी अवधीत शाखाविस्तार, दहा हजाराहुन अधिक समाधानी खातेदारांना घेऊन क्षितिज सहकारी पतसंस्था परिवाराची घोडदौड वेगाने सुरु आहे.

आमच्या योजना

1
आमच्या शाखा
1
आनंदी ग्राहक
1
वर्षांचा अनुभव

ठळक वैशिष्ट्ये

कमीत कमी कागदपत्रे

त्वरित कर्ज पुरवठा

जास्तीत जास्त कर्ज परतफेड कालावधी

आपुलकीची वागणुक

सुरक्षित गुंतवणुक

संपुर्ण संगणकीकृत बॅंकिंग सेवा

अखंड ग्राहक सेवेची ३ वर्षे पुर्ण

हजारो सभासदांच्या विश्वासास पात्र

अर्थकारणासोबत समाजकारण करणारी संस्था

Our Company
Our Services
  • Statutory Consultancy
  • Recruitment
  • Payroll Services
  • Tax Services
  • Legal Services
  • IT Solutions
  • Accounting
  • Loan & Insurance
Our Groups
Legal
Follow Us on: